सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा
चेहरा धुताना साबण अथवा कोणताही फेसवॉश वापरु नका
थंड पाण्याने चेहरा धुतल्यानंतर त्वचा घट्ट आणि टवटवीत राहते
चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात
त्वचा तरुण राहते
त्वचा तजेलदार होते
त्यामुळे रक्त प्रवाह तीव्र होतो
चेहऱ्यावर चकाकी येते