चिरतरुण राहण्यासाठी करता येतील 'हे' आयुर्वेदिक उपाय

(Photo : Unsplash)

Jun 25, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

काही आयुर्वेदिक उपायांच्या मदतीने तुम्हीही घरबसल्या तुमचे सौंदर्य खुलवू शकता.

(Photo : Unsplash)

बहुतेकांचा कोरियन ग्लास स्कीन मिळवण्याचा प्रयत्न आहे.

(Photo : Unsplash)

मात्र काही आयुर्वेदिक उपायांच्या मदतीने तुम्हीही घरबसल्या तुमचे सौंदर्य खुलवू शकता.

(Photo : Unsplash)

'अभ्यंग' या आयुर्वेदिक सरावात कोमट तेलाने शरीराचा मसाज केला जातो. यामुळे त्वचा आणि एकूणच आरोग्य राखले जाते. 

(Photo : Unsplash)

दुधातील लॅक्टिक अ‍ॅसिड त्वचा खोलवर स्वच्छ करते यामुळे मुरुमांसाठी कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया नष्ट होतात.

(Photo : Unsplash)

नियमित योग केल्यास शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, त्वचा टवटवीत होते आणि त्वचा तजेलदार राहते. 

(Photo : Unsplash)

मधाचा स्कीनकेअर रुटीनमध्ये समावेश केल्याने त्वचा मॉइश्चराइझ होते, तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

(Photo : Unsplash)

कडूनिंबाच्या तेलाने त्वचेवर मसाज करून त्वचा कडूनिंबाच्या पाण्याने धुतल्यास त्वचा टवटवीत होऊ शकते. 

(Photo : Unsplash)

तिखट आणि तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करून फायबर पदार्थांचा आहारात समावेश वाढवावा. 

(Photo : Unsplash)

त्वचा हायड्रेट करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्यावे.

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घरच्या घरी तयार करता येईल नैसर्गिक लिप टिंट