हिवाळ्यात वॅक्सिंग करण्यापूर्वी 'या' गोष्टींची काळजी घ्या

(Photo : Unsplash)

Jan 13, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हिवाळ्यात वॅक्सिंग करताना त्वचेला इजा होऊ शकते.

(Photo : Unsplash)

म्हणूनच काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

(Photo : Unsplash)

वॅक्सिंग करण्याचं ठरलेलं शेड्यूल मोडू नये.

(Photo : Unsplash)

त्वचेच्या केसांच्या वाढीच्या वेळापत्रकात व्यत्यय आणू नये.

(Photo : Unsplash)

वॅक्सिंग करण्याआधी त्वचा एक्सफोलिएट करावी.

(Photo : Unsplash)

यामुळे त्वचेवरील मृतत्वचा आणि मृतपेशी निघून जातात. 

(Photo : Unsplash)

शेविंग करणे सोपे असले तरी यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

त्यामुळे त्वचा कोरडी आणि रुक्ष दिसू शकते म्हणूनच शेविंग करणे टाळावे.

(Photo : Unsplash)

आर्गन ऑइल त्वचेसाठी अतिशय उत्तम असून ते त्वचा खोलवर मॉइश्चराइझ करते.

(Photo : Unsplash)

म्हणूनच वॅक्सिंगसाठी आर्गन वॅक्सचा वापर करावा.

(Photo : Unsplash)

वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर तेल किंवा लोशन लावायला विसरू नका.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मुरमे रोखण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा