चेहऱ्यावर बर्फ लावल्याने कमी होतील 'या' समस्या

(Photo : Unsplash)

Jun 01, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

नियमित बर्फाने मसाज केल्यामुळे त्वचेवर तेज येते.

(Photo : Unsplash)

स्कीन निरोगी आणि चमकदार दिसू लागते.

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील मुरुमसुद्धा दूर होतात.

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील सूज कमी होऊ शकते.

(Photo : Unsplash)

मुरुमाचे डागही हळू हळू कमी होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

डार्क सर्कल घालवण्यासाठी बर्फाचा वापर करता येईल.

(Photo : Unsplash)

डोळ्याची सूजसुद्धा कमी होते.

(Photo : Unsplash)

त्वचेवरील खाज आणि जळजळ कमी करते. 

(Photo : Unsplash)

त्वचेवरील खाज आणि जळजळ कमी करते. 

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आलियाच्या नैसर्गिक सुंदर त्वचेचं रहस्य तरी काय?