तजेलदार त्वचेसाठी वापरा 'हे' नैसर्गिक स्क्रब

(Photo : Unsplash)

Feb 03, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी काही नैसर्गिक स्क्रब मदत करू शकतात.

(Photo : Unsplash)

कॉफी आणि नारळाचे तेल : त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते, रक्ताभिसरण सुधारते.

(Photo : Unsplash)

साखर आणि मध : त्वचा एक्सफोलिएट आणि हायड्रेट करते

(Photo : Unsplash)

ओट्स आणि योगर्ट : त्वचा मुलायम करते

(Photo : Unsplash)

खडे मीठ आणि ऑलिव्ह ऑइल : त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते, त्वचेला पोषण देते, त्वचेचा ग्लो वाढवते.

(Photo : Unsplash)

हळद आणि दूध : मुरमे असणाऱ्या त्वचेसाठी चांगले, त्वचेची जळजळ कमी करते.

(Photo : Unsplash)

ॲव्होकॅडो आणि ब्राऊन शुगर : त्वचा एक्सफोलिएट आणि हायड्रेट करते, त्वचेची चमक वाढवते.

(Photo : Unsplash)

नारळ आणि अननस : त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते, कोलेजनचे उत्पादन सुरळीत करते.

(Photo : Unsplash)

लिंबाचा रस आणि साखर : त्वचेवरील काळे डाग कमी करते.

(Photo : Unsplash)

काकडी आणि खडे मीठ : त्वचा एक्सफोलिएट करते, त्वचेची सूज कमी करते.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दररोज आय-क्रीम लावण्याचे फायदे