चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचे उपाय
चंदन
चंदनाचा लेप लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
संत्र्याची साल
संत्र्याच्या सालीमुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड, मृतपेशी, पुरळ कमी होतात.
लिंबू पाणी
दररोज लिंबू पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील मृतपेशी कमी होतात.
कोरफड
कोरफडीमुळे चेहरा साफ होता. चेहऱ्यावर मॉईश्चर वाढते.
मुलतानी माती
मुलतानी मातीमुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होतात.
मध
मध आणि लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा.