Back Acne Remedies: पाठीवरील पुरळसाठी 'असा' करा कोरफडीचा वापर

(Photo : Unsplash)

Nov 08, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कोरफडीचा गर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे

(Photo : Unsplash)

अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये कोरफडीच्या गराचा वापर केला जातो

(Photo : Unsplash)

पाठीवरील पुरळ दूर करण्यासाठी कोरफडीची पान तोडून त्याचा गर काढा

(Photo : Unsplash)

कोरफडीचा गर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा

(Photo : Unsplash)

आता हा थंड गर पाठीवरील प्रभावित भागावर लावा

(Photo : Unsplash)

सुमारे अर्धा तास ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tan Removal: त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपाय