तांदळाचा फेस पॅक लावून चेहऱ्यावरील डागांना म्हणा Bye...

(Photo : Unsplash)

Aug 28, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

एका भांड्यात तांदुळाचं पीठ घेऊन त्यात मध आणि गुलाब पाणी टाकून नीट मिक्स करुन घ्या

(Photo : Unsplash)

त्यानंतर यात बेसन टाका व पुन्हा एकदा हे मिश्रण नीट मिक्स करा

(Photo : Unsplash)

तयार झालेला हा लेप चेहऱ्यावर आणि मानेवर लावा

(Photo : Unsplash)

त्यानंतर हा लेप वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या

(Photo : Unsplash)

हा प्रयोग आठवड्यातून १ वेळा करा

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील डाग आणि मुरुम कमी होतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Eye Care: अशी घ्या डोळ्यांची काळजी