Tan Removal: त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपाय

(Photo : Unsplash)

Nov 04, 2024

Loksatta Live

Red Section Separator

त्वचेवर १० ते १२ मिनिटे बटाट्याचा रस लावा

(Photo : Unsplash)

Red Section Separator

दोन चमचे चंदनपावडरमध्ये गुलाबपाणी मिक्स करुन लावा

(Photo : Unsplash)

Red Section Separator

त्वचेवर ताज्या लिंबाचा रस आणि मध लावा

(Photo : Unsplash)

Red Section Separator

दही आणि टोमॅटोची दाटसर पेस्ट त्वचेवर लावा

(Photo : Unsplash)

Red Section Separator

रोज सकाळी काकडीचा ताजा रस लावा

(Photo : Unsplash)

Red Section Separator

त्वचेवर पपईचा रस आणि मध लावा 

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Diwali 2024: सुंदर दिसण्यासाठी ‘असा’ करा मेकअप