Hair Tips: पांढऱ्या केसांसाठी काळी मिरी उपयुक्त?

(Photo : Unsplash)

Dec 16, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

काळी मिरीमध्ये अॅटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात

(Photo : Unsplash)

त्यामुळे अकाली पांढरे झालेले केस पुन्हा काळे करण्यास काळी मिरी फायदेशीर ठरते

(Photo : Unsplash)

यासाठी ३ चमचे दही, १ चमचा मिरपूड एकत्र करुन त्याची पेस्ट करावी

(Photo : Unsplash)

त्यानंतर ही पेस्ट स्काल्पवर लावावी

(Photo : Unsplash)

१ तास झाल्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवावेत

(Photo : Unsplash)

टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter 2024: रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स