Summer 2024: सनटॅन घालवण्यासाठी लावा बटाट्याचा रस!

(Photo : Unsplash)

May 29, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

बटाट्याचा रस हा नॅचरल ब्लीचिंग एजंटसारखं काम करतो

(Photo : Unsplash)

बटाट्याच्या रसामुळे स्किन-टोनही चांगला राहतो

(Photo : Unsplash)

त्वचा मऊ होण्यास होते

(Photo : Unsplash)

डोळ्याखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठीही उपयोग होतो

(Photo : Unsplash)

त्याचबरोबर सनटॅन घालवण्यासाठीचाही हा हमखास उपाय आहे

(Photo : Unsplash)

हा रस त्वचेवर १० ते १२ मिनिटं लावून ठेवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Fall: ‘या’ कारणांमुळे होते केसांची गळती