'या' सोप्या पद्धतीने करा चेहऱ्याची काळजी

Aug 20, 2024

Loksatta Live

(Photo: freepik)

फेस मसाजर्स वापरल्याने चेहऱ्यावरील रक्त प्रवाह वाढवतात आणि सुरकुत्या कमी होतात. 

(Photo: freepik)

तांदळाच्या पाण्यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात हे त्वचेचे मुरुम हलके करण्यास मदत करतात. 

(Photo: freepik)

तुम्ही फेस सीरम वापरू शकता जे चेहरा मॉइश्चरायझ ठेवण्यास मदत करते.  

(Photo: freepik)

हायड्रेटिंग मास्क वापरल्याने चेहऱ्यावरील अशुद्धता दूर होण्यास मदत होते. 

(Photo: freepik)

तुमचा चेहरा अधिक चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता.  

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Skin: त्वचेला निरोगी ठेवतात ‘हे’ पदार्थ