निरोगी केस हावे असतील तर 'या' ५ गोष्टी चुकूनही करु नाका
ओले केस ड्रायरने सुकवणे
टॉवेलने केस जोरात पुसणे
केसांच्या मुळांना चुकूनही कंडिशनर लावू नाका
केस घट्ट बांधणे
वेळच्या वेळी केस न धुणे
गरम पाण्याने केस धुणे