Hair Fall: 'या' कारणांमुळे होते केसांची गळती

(Photo : Unsplash)

May 28, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

शारीरिक आणि मानसिक ताणतणाव

(Photo : Unsplash)

जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे केस गळू लागतात

(Photo : Unsplash)

हार्मोनल बदलांमुळे केस गळणे सुरू होते

(Photo : Unsplash)

थायरॉईडच्या कमतरतेने ही केस गळू लागतात

(Photo : Unsplash)

तीव्र रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर

(Photo : Unsplash)

हेअर ड्रायरचा अति वापर

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आल्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होईल का?