(Photo : Unsplash)
Jun 28, 2024
(Photo : Unsplash)
आपला चेहरा आपल्या आरोगयाबाबत अचूक माहिती सांगू शकतो.
(Photo : Unsplash)
त्वचेच्या रंगापासून ते त्यावर दिसणाऱ्या लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिसल्यास आपण स्वतः आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो.
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
तुमच्या चेहऱ्यावर अचानक मुरुमांचे प्रमाण वाढले असेल किंवा त्वचा तेलकट होत असेल तर हे हार्मोनल असंतुलन किंवा पीसीओएसचे लक्षण असू शकते.
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
चिरतरुण राहण्यासाठी करता येतील ‘हे’ आयुर्वेदिक उपाय