'या' प्रकरे त्वचेसाठी फायदेशीर आहे नारळाचे पाणी

Jul 25, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

नारळ पाणी नियमितपणे प्यायल्याने त्वचेला प्रभावीपणे मॉइश्चरायझेशन मिळते. 

(Photo : Unsplash)

नारळाच्या पाण्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात.

(Photo : Unsplash)

यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. 

(Photo : Unsplash)

नारळ पाणीमुळे तुमची त्वचा उजळते.  

(Photo : Unsplash)

यामुळे चेहऱ्यावरील मुरुम देखील दूर होतात. 

(Photo : Unsplash)

नारळ पाणी सनटॅन आणि सनबर्न कमी करण्यास मदत करते.

(Photo : Unsplash)

नारळाचे पाणी पिल्याने तुमची त्वचा अधिक हायड्रेट राहते. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी घरी करा ‘हे’ सोपे उपाय