Apr 19, 2024
वाढत्या तापमानात त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
(Photo: Unsplash)
उन्हामुळे त्वचेशी संबंधित विविध समस्या निर्माण होतात.
(Photo: Unsplash)
जर का तुमची त्याचा नाजूक असली तर तुमच्या त्वचेसाठी उन्हाळा खूपच त्रासदायक ठरू शकतो.
(Photo: Unsplash)
जाणून घेऊया काही सोप्या पद्धतीने ज्यामुळे तुमची त्वचा उन्हाळ्यात अधिक हायड्रेटेड राहील.
(Photo: Unsplash)
तुम्ही उन्हाळ्यात मॉइश्चरायझिंग फेस पॅक वापरू शकता.
(Photo: Unsplash)
यामुळे उन्हाळ्यात तुमचा चेहऱ्यावर कोरडेपणा नाही होणार.
(Photo: Unsplash)
तुम्ही चेहऱ्यावर कोरफड आणि गुलाबजलचे मिश्रण लावू शकता.
(Photo: Unsplash)
या मध्ये अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
(Photo: Unsplash)
उन्हाळ्यात तुम्ही चंदनचा लेप देखील वापरू शकता.
(Photo: Unsplash)
यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेला थंड ठेवण्यास मदत करतात.
(Photo: Unsplash)
अधिक माहितीकरीत तज्ञांचा सल्ला घ्या.
(Photo: Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जाणून घ्या त्वचेसाठी टोमॅटोच्या रसाचे फायदे