(Photo : Freepik)
Jun 27, 2024
(Photo : Freepik)
(Photo : Freepik)
पावसाळ्यात वातावरणात दमटपणा असल्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स सतत येतात.
(Photo : Freepik)
जर पावसाळ्यात तुम्हाला तुमची त्वचा निरोगी हवी असेल तर या ऋतूमध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची, हे जाणून घ्या.
(Photo : Freepik)
पावसाळ्यात नेहमी तुमचा चेहरा स्वच्छ ठेवावा. जर तुम्ही बाहेरून आला असेल तर सर्वात आधी चेहरा फेसवॉशनी धुवा.
(Photo : Freepik)
पावसाळ्यात चेहऱ्यावरचा ग्लो कायम ठेवण्यासाठी गुलाबजलचा वापर करा. गुलाब जलमुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.
(Photo : Freepik)
(Photo : Freepik)
पावसाळ्यात चेहऱ्यावरील त्वचेवर ऑइल जमा होते, ज्यामुळे त्वचा तेलकट दिसून येते. याच कारणाने चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि चेहरा खराब दिसतो.
(Photo : Freepik)