सौंदर्यामधील महत्त्वाचा घटक म्हणजे आपली त्वचा.
काकडीचा फेसपॅक
काकडीमुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो.
काकडीचा रस त्वचेचा कोरडेपणा दूर करतो.
टोमॅटो मध फेसपॅक
चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी दोन चमचे टोमॅटो रस आणि अर्धा चमचा मध एकत्रित करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
टरबूज फेसपॅक
चेहऱ्यावर किंवा हात-पायांवर लावा.
यामुळे त्वचेवरील कोरडेपणा दूर होऊन त्वचा चमकदार दिसू लागते.
केळ्यांचा फेसपॅक
केळी त्वचेसाठी आरोग्यदायी ठरतात.