Hair Tips: टाळूच्या मालिशसाठी 'असे' तयार करा तेल

(Photo : Unsplash)

Jan 31, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लोखंडी कढईत खोबरेल तेल गरम करा

(Photo : Unsplash)

गरम झाल्यावर त्यात कढीपत्ता घाला

(Photo : Unsplash)

गॅसवरून कढई काढा

(Photo : Unsplash)

तेलात मेथी बिया घाला

(Photo : Unsplash)

आता त्यात अळीव बिया आणि जास्वंदाचे फुल घाला

(Photo : Unsplash)

हे तेल रात्रभर थंड होऊ द्या

(Photo : Unsplash)

दुसऱ्या दिवशी हे तेल गाळून टाळूवर मसाज करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

त्वेचेला काकडीचा फेसपॅक लावण्याचे फायदे