(Photo : Unsplash)
Jun 30, 2023
(Photo : Unsplash)
बिटाची साल ओठांवर चोळल्याने त्यावरील मृत त्वचा निघून जाते
(Photo : Unsplash)
बिटाच्या सालीवर लिंबाचा रस लावून तो चेहऱ्यावर चोळल्याने तेज वाढेल
(Photo : Unsplash)
बिटाच्या साली रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी टोनर म्हणून वापरता येऊ शकते
(Photo : Unsplash)
बिटाच्या सालीच्या रसामध्ये व्हीनेगर आणि मिठाचे पाणी मिसळून केसांना लावावे आणि 15-20 मिनिटांनी केस धुवावेत. यामुळे कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.
(Photo : Unsplash)
बिटाची साल टाळूवर चोळल्यास टाळुला खाज येण्याची समस्या दूर होऊ शकते.
(Photo : Unsplash)
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी बिटाच्या साली गुणकारी
(Photo : Unsplash)
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
केसांच्या वाढीसाठी गुणकारी ‘व्हिटॅमिन-बी’ समृद्ध पदार्थ