त्वचा चमकदार बनवण्यासाठी वापरा 'हे' व्हिटॅमिन युक्त फेस सिरूम

Jul 20, 2024

Loksatta Live

(Photo : freepik)

त्वचेची काळजी घेताना किंवा स्कीन केअर करताना काही फेस सीरम महत्त्वाचे असतात.

(Photo : freepik)

या सीरममध्ये असलेले व्हिटॅमिन तुमच्या त्वचेची काळजी घेण्यात मोठी भूमिका बजावतात. 

(Photo : freepik)

जाणून घेऊया निरोगी त्वचेसाठी काही व्हिटॅमिन युक्त सीरम. 

(Photo : freepik)

व्हिटॅमिन सी चेहऱ्यावर कोलेजनचे प्रमाण वाढवते. 

(Photo : freepik)

यामुळे तुमची त्वचा तेजस्वी आणि चमकदार राहते. 

(Photo : freepik)

व्हिटॅमिन ए सीरम चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करून त्वचेवरील वृद्धत्व कमी करते.

(Photo : freepik)

व्हिटॅमिन ई त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि चेहऱ्यावरील डाग कमी करते. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ सवयींमुळे केसांचे आरोग्य होऊ शकते कमकुवत