तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्याच्या खास टिप्स

(Photo : Unsplash)

Jun 17, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सतत येणारा घाम आणि तेलकटपणा अनेकदा त्रासदायक वाटतो

(Photo : Unsplash)

काही टिप्सच्या मदतीने आपण ही समस्या दूर करू शकतो

(Photo : Unsplash)

तेल शोषून घेणाऱ्या वाईप्सचा वापर

(Photo : Unsplash)

पाण्याची योग्य मात्रा असलेल्या स्कीनकेअर प्रोडक्ट्सचा वापर

(Photo : Unsplash)

दिवसातून किमान दोनदा चेहरा धुवावा

(Photo : Unsplash)

तेलकट पदार्थ खाणे टाळावे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मुरमे दूर करण्यासाठी ‘हे’ सुपरफूड करतील मदत