Apr 22, 2024
व्हिटॅमिन सी त्वचेची रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
(Photo: Unsplash)
व्हिटॅमिन सीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे तुमची त्वचा चमकदार बनवतात.
(Photo: Unsplash)
तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करते.
(Photo: Unsplash)
हे उन्हाळ्यात होणारा सन टॅन कमी करण्यास देखील मदत करते.
(Photo: Unsplash)
यामुळे तुमची त्वचा अधिक मॉइश्चरायझ राहते.
(Photo: Unsplash)
याचे नियमित्त वापर केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.
(Photo: Unsplash)
यामुळे तुमची त्वचा तरुण आणि तेजस्वी दिसते.
(Photo: Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उन्हाळ्यात ‘या’ पद्धतीमुळे राहील तुमची त्वचा अधिक हायड्रेटेड