तिशीनंतरही सुंदर दिसायचंय? मग 'या' पदार्थांचे सेवन वाढवा

(Photo : Unsplash)

Jan 13, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

तिशीनंतर आपल्या शरीरात आणि त्वचेमध्ये अनेक बदल होतात.

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात काही बदल करणे आवश्यक आहे.

(Photo : Unsplash)

दुधाचे नियमित सेवन केल्याने शरीर फिट राहण्यास मदत होते.

(Photo : Unsplash)

त्वचेतील कोलाजेन बूस्ट करण्यासाठी रताळ्यांचे सेवन करावे.

(Photo : Unsplash)

डाळिंबाचा आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

(Photo : Unsplash)

शरीर फिट ठेवण्यासाठी गाजर आणि त्याचा ज्यूस यांचे सेवन करणे लाभदायक ठरू शकते.

(Photo : Unsplash)

वृद्धत्वाच्या खुणा कमी करण्यासाठी ताज्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यात वॅक्सिंग करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या