Hair Care Tips: ...म्हणून सतत केस धुणे टाळा

(Photo : Unsplash)

Oct 01, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते

(Photo : Unsplash)

केसांना आवश्यक असणारे पोषण मिळत नाही

(Photo : Unsplash)

केस धुताना जास्त गरम पाणी वापरणे टाळा

(Photo : Unsplash)

केस अधिक कोरडे होण्याबरोबर स्प्लिट एंडस वाढू शकतात

(Photo : Unsplash)

केस सुकवण्यासाठी ब्लो ड्रायरचा वापर टाळा

(Photo : Unsplash)

केस दररोज धुण्याऐवजी आठवड्यातून काही पर्यायी दिवशी धुवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Eye Care Foods: डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा