वजन कमी करण्यात बडीशेप करेल मदत

(Photo : Unsplash)

May 01, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

जेवल्यानंतर खाल्ली जाणारी बडीशेप अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे.

(Photo : Unsplash)

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध बडीशेप अतिरिक्त चरबी आणि कार्ब कमी करण्यास मदत करते.

(Photo : Unsplash)

बडीशेप खाल्ल्याने आपले पोट भरलेले वाटते आणि ती आपल्याला अतिरिक्त खाण्यापासून रोखते.

(Photo : Unsplash)

बडीशेपचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते.

(Photo : Unsplash)

शरीरातील विषारी घटक निघून जातात.

(Photo : Unsplash)

2 ते 3 ग्राम बडीशेपचे नियमित सेवन केल्याने वजन कमी करण्यासाठी गुणकारी ठरू शकते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात सुंदर त्वचेसाठी कोरफड गुणकारी