दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी वापरा पुदिना

(Photo : Unsplash)

May 30, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पुदिना खूप गुणकारी मानला जातो

(Photo : Unsplash)

पुदिन्याची ३ ते ४ पाने घ्या

(Photo : Unsplash)

पाने बारीक करून खोबरेल तेलात मिसळा

(Photo : Unsplash)

हे मिश्रण एका टूथब्रशवर लावा

(Photo : Unsplash)

मग तो टूथब्रश दातांवर २/३ मिनिटे चोळा

(Photo : Unsplash)

यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होईल

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer 2024: सनटॅन घालवण्यासाठी लावा बटाट्याचा रस!