Winter 2024: हिवाळ्यात लिप बाम लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Nov 20, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हिवाळ्यात लिप बाम लावण्याची सवय लावून घ्या

(Photo : Unsplash)

ओठांमधील आद्रता टिकून राहते

(Photo : Unsplash)

लिप बाममुळे ओठ चमकदार दिसतात

(Photo : Unsplash)

लिपस्टिक लावण्याआधी ओठांना लिप बाम अवश्य लावा

(Photo : Unsplash)

ओठांचा कोरडेपणा टाळण्यासाठी लिप बाम लावा

(Photo : Unsplash)

शक्यतो कोणताही फ्लेव्हर वा फ्रेगरन्स नसलेला लिप बाम वापरलेला चांगला

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care Benefits: रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा तूप