Skin Care: मलाई-बदामचा फेस पॅक लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Dec 18, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मलाई आणि बदामाचा लगदा तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करतो

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे काढून टाकतो

(Photo : Unsplash)

हा फेस पॅक त्वचेला शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक तत्त्वे प्रदान करते

(Photo : Unsplash)

यामुळे निस्तेज आणि निर्जीव त्वचा चांगली होते

(Photo : Unsplash)

हा फेस पॅक बनवण्यासाठी बदामाचा बारीक लगदा करून घ्या

(Photo : Unsplash)

नंतर त्यात एक चमचा फ्रेश मलाई मिक्स करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Tips: पांढऱ्या केसांसाठी काळी मिरी उपयुक्त?