आता घरच्या घरीच तयार करा नैसर्गिक मॉइश्चरायझर

(Photo : Unsplash)

Jan 27, 2024

Loksatta Live

हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होते.

(Photo : Unsplash)

अशा परिस्थितीत त्वचेला जास्त हायड्रेशनची गरज असते.

(Photo : Unsplash)

त्यामुळे कोरड्या त्वचेसाठी योग्य मॉइश्चरायझर वापरणे चांगले.

(Photo : Unsplash)

मात्र, केमिकलयुक्त मॉइश्चरायझर वापरण्यापेक्षा नैसर्गिक मॉइश्चरायझर वापरणे अधिक फायदेशीर आहे.

(Photo : Unsplash)

आज आपण घरच्या घरी मॉइश्चरायझर तयार करण्याची पद्धत जाणून घेऊया.

(Photo : Unsplash)

एका स्वच्छ भांड्यात एक चमचा गुलाबजल, ५०मिलि ग्लिसरीन, एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल घ्या.

(Photo : Unsplash)

या गोष्टी नीट एकत्रित करून घ्या आणि याचा नियमित वापर करा.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सौंदर्यासाठी त्वचेवर ग्लिसरीन लावण्याचे फायदे