(Photo: Star Pravah/Instagram)

नव्या नवरीच्या रूपात खुललं 'अरुंधती'चं सौंदर्य

Mar 03, 2023

Loksatta Live

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर

(Photo: Madhurani/Instagram)

'आई कुठे काय करते' या मालिकेतून मिळाली लोकप्रियता

(Photo: Madhurani/Instagram)

'अरुंधती जोगळेकर' हे पात्र प्रेक्षकांनी घेतलं डोक्यावर

(Photo: Madhurani/Instagram)

मालिकेतील वेगवेगळ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

(Photo: Madhurani/Instagram)

लवकरच अरुंधती आणि आशुतोष अडकणार लग्नबंधनात

(Photo: Madhurani/Instagram)

अरुंधतीचा नव्या नवरीच्या पेहरावातील लूक व्हायरल 

(Photo: Star Pravah/Instagram)

अरूंधतीच्या लग्नात काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक

(Photo: Madhurani/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लाल अनारकली ड्रेसमध्ये ‘अगं अगं सूनबाई’ फेम अभिनेत्री