(Photo: Prajakta/Instagram)

Video: 'नवसाची गौरी..' गाण्यावर प्राजक्ता माळीचा भूषण प्रधानबरोबर डान्स

Jul 04, 2024

Loksatta Live

(Photo: Prajakta/Instagram)

अभिनेत्री प्राजक्ता माळी व अभिनेता भूषण प्रधान

(Photo: Prajakta/Instagram)

भूषण लवकरच 'घरत गणपती' या चित्रपटात झळकणार

(Photo: Prajakta/Instagram)

चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त लावली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात हजेरी

(Photo: Prajakta/Instagram)

चित्रपटातील 'नवसाची गौरी माझी...' गाण्यावर केला डान्स

(Photo: Prajakta/Instagram)

प्राजक्ताचा गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील हटके लूक

(Photo: Prajakta/Instagram)

२६ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: पोपटी रंगाच्या साडीत अक्षया नाईकचा लूक