(Photo: Lalit/Instagram)

'आपली कोल्हापूरी...' ललित प्रभाकरची नवीन पोस्ट चर्चेत

Mar 07, 2023

Loksatta Live

(Photo: Lalit/Instagram)

अभिनेता ललित प्रभाकर

(Photo: Lalit/Instagram)

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरात लोकप्रिय

(Photo: Lalit/Instagram)

सोशल मीडियावर शेअर केले नव्या लूकमधील फोटो

(Photo: Lalit/Instagram)

प्रिंटेड शर्ट-जॉगर्स पॅण्टवर कोल्हापुरी चप्पल परिधान

(Photo: Lalit/Instagram)

'आपली कोल्हापूरी बेश्ट... उन्हाळा सुरू पण बिषय एन्ड...' असं फोटोंना कॅप्शन

(Photo: Lalit/Instagram)

फोटोंवर 'झालं… आता काही खरं नाही!' अशी हेमंत ढोमेची कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कार्तिकी गायकवाडच्या मंगळसूत्राची सोशल मीडियावर चर्चा