(Photo: amruta khanvilkar /Instagram)
May 22, 2023
अमृता खानविलकरने तिचे लोभस फोटो पोस्ट केले आहेत.
(All Photos: amruta khanvilkar/Instagram)
या फोटोतही अमृताचं सौंदर्य खुलून आलं आहे.
अमृता खानविलकर सध्या लंडनमध्ये आहे. तिथलेच हे फोटो आहेत.
अमृताचा स्टायलिश अंदाज या फोटोंमध्ये पाहण्यास मिळतोय.
अमृता खानविलकर इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे.
या स्टायलिश अंदाजात अमृता खूपच सुंदर दिसते आहे.
अमृताने आत्तापर्यंत विविध हिंदी आणि मराठी सिनेमांंमध्येही काम केलंय.
अमृता खानविलकरने साकारलेली चंद्रा ही भूमिका अजूनही लोकांच्या स्मरणात आहे.
ब्लॅक अँड व्हाईट लुकमध्येही अमृता खूपच सुंदर दिसते.
अमृताचा आणखी एक स्टायलिश अंदाज
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा