(Source: Apurva/Instagram)
Jul 05, 2023
(Source: Apurva/Instagram)
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर
(Source: Apurva/Instagram)
गुरुपौर्णिमाच्या दिवशी पार पडला मुंबईचा राजाचा पाद्यपूजन सोहळा
(Source: Apurva/Instagram)
पाद्यपूजन सोहळ्याला अपूर्वाने लावली हजेरी
(Source: Apurva/Instagram)
हा सोहळा लालबागच्या गणेश गल्ली मैदानात आयोजित करण्यात आला होता
(Source: Apurva/Instagram)
अपूर्वाच्या डान्स व्हिडीओची इन्स्टाग्रामवर चर्चा
(Source: Apurva/Instagram)
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा ९६ वे वर्ष
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील अभिनेत्रींनी घेतले सिद्धिविनायकाचं दर्शन