अभिनेत्री नूतन यांची नात आहे खूपच ग्लॅमरस

(Photo : Pranutan Instagram)

Jun 27, 2023

Loksatta Live

अभिनेत्री नूतन यांची नात म्हणजे प्रनूतन 

All Photo : Pranutan Behal/ Instagram

प्रनूतन बेहल ही मोहनीश बहल यांची मुलगी आहे. 

प्रनूतन बहल ही खूपच ग्लॅमरस आहे आणि सोशल मीडियावर सक्रियही आहे. 

प्रनूतनने २०१९ मध्ये आलेल्या नोटबुक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.

प्रनूतनने हेल्मेट या सिनेमातही काम केलंय. 

प्रनूतन सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. 

प्रनूतन खूपच ग्लॅमरस आहे. 

प्रनूतनने म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे. 

प्रनूतन सोशल मीडियावर तिचे खास फोटो पोस्ट करत असते.

प्रनूतनचा आणखी एक ग्लॅमरस अंदाज 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा