अल्पावधीत कलाविश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री पूजा सावंत

मराठी कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही अभिनयाची छाप पाडणारी

सध्या कोकणात सुट्ट्यांचा आनंद घेतेय

अभिनयाबरोबर भटकंतीची फार आवड

कोकणात काढलेले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत