अभिनेत्री रुचिरा जाधवची लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी

Sep 09, 2024

Loksatta Live

(Photo : Instagram)

 गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात गणेशभक्त बाप्पाच्या अनेक प्रसिद्ध गणेश मंडपांना भेट देतात. 

(Photo : Instagram)

अभिनेत्री रुचिरा जाधवने लालबागच्या राजाच्यासह मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेश मंडपांच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. 

(Photo : Instagram)

बाप्पाच्या दर्शनानंतर रुचिराने सोशल मिडीयावर खास फोटो शेअर केले.

(Photo : Instagram)

अभिनेत्रीने फोटोंना ''लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंतामणी आणि GSB बाप्पा…सगळ्यांना सुख आणि समृद्धी देवो'' असं कॅप्शन लिहलं. 

(Photo : Instagram)

अभिनेत्री रुचिराने लालबागच्या राजाचे मनोभावे दर्शन घेत बाप्पाला प्रार्थना केली.  

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Ganeshotsav 2024: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केलं लाडक्या बाप्पाचं स्वागत