(Photo: Shivali/Instagram)

Video: पांढऱ्या साडीत मोहक शिवाली परब

Oct 08, 2024

Loksatta Live

(Photo: Shivali/Instagram)

अभिनेत्री शिवाली परब

(Photo: Shivali/Instagram)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आली

(Photo: Shivali/Instagram)

पांढऱ्या रंगाच्या साडीत केले मोहक फोटोशूट

(Photo: Shivali/Instagram)

पांढऱ्या साडीवर लाल रंगाचा बोल्ड ब्लाऊज परिधान

(Photo: Shivali/Instagram)

लवकरच रमेश चौधरी दिग्दर्शित 'पाणीपुरी' चित्रपटात दिसणार

(Photo: Shivali/Instagram)

"तुझं माझ जमेना तुझ्याविना करमेना... पाण्याला पुरीशिवाय आणि पुरीला पाण्याशिवाय चव नाही !!!"

(Photo: Shivali/Instagram)

१५ नोव्हेंबर रोजी तिचा हा चित्रपट प्रदर्शित होणार

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: निळ्या पैठणी साडीत गिरीजा प्रभू