अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगांवकर
सुमधूर सुरांनी तरुणाईला मोहून टाकणारी
वयाच्या चौथ्या वर्षापासून संगीतक्षेत्रात पदार्पण
घरातूनच संगीताचा वारसा लाभाला
गायिका असण्यासोबतच एक उत्तम अभिनेत्री
सौंदर्याच्या जोरावर अनेकांच्या मनावर राज्य