(Source: Aditi & Savaniee/Instagram)

Video: आदिती द्रविड-सावनी रविंद्रने पुन्हा केला डान्स

Aug 23, 2023

Loksatta Live

(Source: Aditi & Savaniee/Instagram)

अभिनेत्री आदिती द्रविड आणि गायिका सावनी रविंद्र

(Source: Aditi & Savaniee/Instagram)

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाई पण भारी देवा' चित्रपटातील 'मंगळागौर' गाण्यावर पुन्हा केला डान्स

(Source: Aditi & Savaniee/Instagram)

'खास लोकाग्रहास्तव... पुनश्च मंगळागौर 2.0' असे व्हिडीओला कॅप्शन

(Source: Aditi & Savaniee/Instagram)

'बाई पण भारी देवा' चित्रपटातील साडीमधील खास लूक

(Source: Aditi & Savaniee/Instagram)

'मंगळागौर' हे गाणं सावनीने गायले आणि गाण्याचे शब्द अदितीने लिहिले

(Source: Aditi & Savaniee/Instagram)

'स्वतःच्या गाण्यावर नृत्य करण्याचा आनंद काही वेगळाच!' 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सोनम कपूरने असा साजरा केला लेकाचा पहिला वाढदिवस