(Photo Credit: Instagram)

"ही अनोखी गाठ", ऐश्वर्या-अविनाश यांची गोंडस रील व्हायरल

Aug 30, 2024

Loksatta Live

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर

(Photo Credit: Instagram)

नारकर जोडप्याचा मोठा चाहतावर्ग

(Photo Credit: Instagram)

नुकतीच ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या घरी सत्यनारायण पूजा पार पडली.

(Photo Credit: Instagram)

पूजेच्या निमित्ताने ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी मराठमोळा लूक केला

(Photo Credit: Instagram)

यावेळी दोघांनी 'ही अनोखी गाठ' या गाण्यावर खास रील बनवली आहे.

(Photo Credit: Instagram)

चाहत्यांनी दोघांवर केला प्रेमाचा वर्षाव

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: लाल लेहेंग्यात सुंदर प्रार्थना बेहेरे