(Photo: Triptii/Instagram)

जांभळ्या सॅटीन साडीमध्ये 'अ‍ॅनिमल' फेम अभिनेत्री

Dec 15, 2023

Loksatta Live

अभिनेत्री तृप्ती डिमरी

(Photo: Triptii/Instagram)

'अ‍ॅनिमल' चित्रपटातील भूमिकेसाठी सध्या चर्चेत

(Photo: Triptii/Instagram)

या चित्रपटात तिने झोया नावाची भूमिका साकारली

(Photo: Triptii/Instagram)

छोट्या पण दमदार भूमिकेने तिला नॅशनल क्रशचा टॅग मिळवून दिला

(Photo: Triptii/Instagram)

नुकतंच तिने जांभळ्या सॅटीन साडीतील फोटो शेअर केले आहेत.

(Photo: Triptii/Instagram)

चाहत्यांनी फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

(Photo: Triptii/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सेमी-ट्रान्सपरन्ट गाऊनमध्ये वाणी कपूर