(Photo: Ankita/Instagram)

Video:अंकिता वालावलकरच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण

Feb 17, 2025

Loksatta Live

(Photo: Ankita/Instagram)

अंकिता वालावलकरने काल (१६ फेब्रुवारी) कुणाल भगतबरोबर लग्नगाठ बांधली

(Photo: Ankita/Instagram)

कुडाळच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल येथे पार पडला लग्नसोहळा

(Photo: Ankita/Instagram)

लग्नात अंकिताने नेसली पिवळ्या रंगाची सिल्क साडी

(Photo: Ankita/Instagram)

'वालावलकरांचो थोरलो जावई...' असे कॅप्शन देत शेअर केला व्हिडीओ

(Photo: Ankita/Instagram)

अंकिता व कुणालच्या हळदी सोहळ्यातील खास क्षण

(Photo: Ankita/Instagram)

लग्नाआधी देवबागच्या समुद्रकिनारी पार पडली अंकिता व कुणालची कॉकटेल पार्टी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘तेरे नैना…’ गाण्यावर समृद्धी केळकरचं रील