(Photo Credit: Instagram)

Video: अनुषा दांडेकरने शेअर केली भूषणबरोबरची खास आठवण

May 13, 2024

Loksatta Live

अनुषा दांडेकर आणि भूषण प्रधान

(Photo Credit: Instagram)

'जुनं फर्निचर' या चित्रपटात एकत्र काम केले

(Photo Credit: Instagram)

अनुषा आणि भूषणचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

(Photo Credit: Instagram)

यानंतर ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या 

(Photo Credit: Instagram)

दरम्यान, अनुषाने भूषणसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

(Photo Credit: Instagram)

यामध्ये तिने तिला चित्रपटामध्ये सांभाळून घेतल्याबद्दल भूषणचे आभार मानले आहेत. 

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: प्रिया बापटचा बाथरूम डान्स Viral