(Photo Credit: Instagram)

'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीचा नऊवारीतील लूक

Dec 16, 2024

Loksatta Live

(Photo: Shivani/Instagram)

अभिनेत्री शिवानी नाईक

(Photo: Shivani/Instagram)

झी मराठीच्या 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत काम

(Photo: Shivani/Instagram)

या मालिकेत साकारतेय 'अप्पी' म्हणजेच 'अपर्णा'ची भूमिका

(Photo: Shivani/Instagram)

हिरव्या रंगाच्या पैठणी नऊवारी साडीतील लूक

(Photo: Shivani/Instagram)

'शृंगार...' असे कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला

(Photo: Shivani/Instagram)

पैठणी नऊवारी साडीतील लूकवर सुंदर दागिन्यांचा साज

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

धनश्री काडगांवकरचा जांभळ्या पैठणीतील व्हिडीओ