(Photo: Deepa Chaudhari/Instagram)
Jul 11, 2023
(Photo: Deepa Chaudhari/Instagram)
केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा
(Photo: Deepa Chaudhari/Instagram)
३० जून रोजी प्रदर्शित झाला हा चित्रपट
(Photo: Deepa Chaudhari/Instagram)
टीमने घेतले मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन
(Photo: Deepa Chaudhari/Instagram)
बाबुलनाथ टेकरी वाले की जय !हर हर महादेव…!
(Photo: Deepa Chaudhari/Instagram)
या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला
(Photo: Deepa Chaudhari/Instagram)
या चित्रपटाचे सगळे शो सध्या हाउसफुल होत आहेत
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: सई लोकूरचे नवीन घर पाहिलेत का?