(Photo: Bhagyashri Limaye/Instagram)

'कांदेपोहे' फेम भाग्यश्रीचा सुंदर  अंदाज

May 15, 2023

Loksatta Live

भाडिपा फेम भाग्यश्रीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

All Photos Bhyagshree limaye/ Instagram

ब्लॅक ड्रेसमध्ये भाग्यश्रीचं सौंदर्य खुललं आहे

भाग्यश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

भाडिपाच्या कांदेपोहेमुळे ती खूप चर्चेत आली आहे.

घाडगे आणि सून या सीरियलमधून भाग्यश्रीने पदार्पण केलं. 

भाग्यश्री लिमयेचा हा स्पेशल अंदाज सगळ्यांनाच भावला आहे

काही दिवसांपूर्वी टीशर्ट आणि शॉर्टमधले फोटोही तिने पोस्ट केले होते

भाग्यश्रीच्या या खास फोटोंची चर्चाही खूप झाली होती. 

भाग्यश्री इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. सोशल मीडिया फ्रेंडलीही आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा