(Photo: Freepik)
Apr 29, 2025
(Photo: Bhumi Pednekar/ Instagram)
(Photo: Bhumi Pednekar/ Instagram)
'दम लगाके हैशा' या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आली भूमी
(Photo: Bhumi Pednekar/ Instagram)
सध्या नेटफ्लिक्सवरील 'द रॉयल्स' या चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी भूमी विविध प्रकारचे खास लूक करीत आहे
(Photo: Bhumi Pednekar/ Instagram)
सोशल मीडियावर सतत सक्रिय
(Photo: Bhumi Pednekar/ Instagram)
भूमी पेडणेकर तिच्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असते
(Photo: Bhumi Pednekar/ Instagram)
भूमीने या व्हायरल लूकसाठी पांढऱ्या रंगाचे ऑर्गेन्झा जॅकेट आणि प्लाझो पॅन्ट परिधान केली आहे.
(Photo: Bhumi Pednekar/ Instagram)
या ड्रेसवर भूमीने मोत्याची कर्णफुले आणि अंगठी परिधान केली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
स्कर्टवरील ते क्युट मासे… पूजा सावंतचा एलिगंट लूक